प्रतिसाद लगेच न प्रकाशित होणे ही अडचण इथे आहेच. आणखी काय काय नवीन ड्रूपलमधून येणार हे पाहिल्यावर उपस्थिती रोडावणारच. मनोवृत्तींचा प्रश्न नसून आकृतिबंधाचा आहे. इतर सायटींनीही नवीन ड्रूपल स्विकारून त्यावर सायटिंचा रथ फिरल्यावर कळेलच.