टग्याजी,

ठीक आहे धनचिन्हांकित नको तर सकारात्मकपणे बघा. मला काही प्रोब्लेम नाही :-) (स्मायली कुठे गेल्या?)

चकवाजी,

तुम्ही अंत जवळ आला वगैर म्हणाला म्हणून मला ध्क्का बसला. :-(

बाकी चालूदे.