पीएचपी च्या उर्ध्वश्रेणीकरणामुळे निर्माण/उघड झालेले कित्येक दोष शुद्धिचिकित्सकाचा लाभ नियमितपणे घेणाऱ्या वापरकर्त्यांमुळे उघडकीस आल्याने ते सर्व निस्तरणे तुलनेने सोपे गेले. तरीही काही अडचणी सुचवणी असतील तर त्या संपर्काद्वारे पाठवता येतील.

धन्यवाद.