दखनी कानाला ऐकायला गोड वाटते. शुचितेचा आग्रह असणारे लोक तिला कदाचित नाके मुरडतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आले की झाले.