भारतात पांढऱ्या रंगाच्या गाड्या फार दिसतात. (असे मला वाटते.) हे जर खरे असेल ते फक्त भारतात बनवलेल्या गाड्यांबाबतच केवळ खरे असावे की सर्वच गाड्यांबद्दल? तसे असेल तर त्याला काही कारण असावे का?