पण संजय (तुम्ही) आहेच ना, नाव काहीही असू दे ! म्हणजे नावामुळे "मी" तयार होतो का ? पर्सन कॉल्ड बाय द नेम ! नावा शिवाय मी नाही का ? आता ओशोंना भगवान म्हणायचे , रजनीश म्हणायचे पण व्यक्ती तरी होतीच ना, नाव काय आहे यानी काय फ़रक पडतो ? व्यक्ती आहे म्हणून नाव आहे, व्यक्ती कल्पना नाही आहे ना ! म्हणजे माझे नाव काहीही असू शकले असते, पण बेसीक मी (व्यक्ती) आहेच ना म्हणून तर मी हे लिहितोय ! एम आय राईट ?
माय नेम इज सोशल आयडेंटीटी. बट कॅन वी से, विदाउट दॅट, आय डोंट एक्झीस्ट ?