छाया,
कारली बुडतील एवढे तेल घ्यायचे कारण कारली जाड असतात आणि ती शिजण्याकरता तेलाचा वापर जास्त करावा लागतो. पाणी घातले तर ही भाजी जास्ती कडू लागते. बाकिच्या भाज्या करताना आपण ती पटकन शिजण्यासाठी पाणी घालतो. कोणतीही भाजी करताना ती शिजण्याकरता पाण्याचा कमीतकमी वापर केलेला चांगला अन्यथा त्या पचपचीत लागतात.
रोहिणी