"लेकिन मै ... तुमने तो ... सुनो तो ... कबसे के"
हा या भागाचा परमोच्च बिंदू आहे असे वाटते. (हे मराठीमधून सुद्धा करता आले असते.)

"तुला कॅय करायचयं?"
समीर पिल्यावर हिंदीत बोलतो
हिंदीत बोललेले समीरला पटते

आवडले!

एकुणांत हिंदी संवाद कमी होऊन, मराठी संवाद वाढल्याचे पाहून छान वाटले.

आज अचानक का बरं बोलावलं?