शशांक,
अतिशय सुरेख लिहिले आहेस, शुक्रवार-"सुजाता पॅलेस"-शनिवारचे पोहे!! वा वा! सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या आहेत!
असेच लिहीत राहा! आता इकडे फक्त आठवाणीच उरल्या आहेत!