छाया,

गमतीत म्हटलं असतं "गणिताला ज्यात त्यात पाय घालायची सवय म्हणून!" पण इन्फ्लेशन मध्ये तो नेमका कुठे आणि कसा येतो ते सांगितलंस तर जरा आत शिरून बघता येईल. 

मीरा