भोमेकाका, प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
हा या भागाचा परमोच्च बिंदू आहे असे वाटते. (हे मराठीमधून सुद्धा करता आले असते.)
मी केला होता प्रयत्न "ते" संवाद मराठीत लिहिण्याचा पण माझ्या विचार/कल्पनाशक्तीच्या मर्यादांमुळे, तितके उठावदार वाटले नाही.
एकुणांत हिंदी संवाद कमी होऊन, मराठी संवाद वाढल्याचे पाहून छान वाटले.
प्रवासीमहोदयांनी बजावले होते मागल्यावेळेस. यापुढेही जास्तीतजास्त संवाद मायमराठीत ठेवण्याचा प्रयत्न राहील.