मृदुलादेवी,

निसटून येण्यामधेही एक प्रकारचा वेग अपेक्षित आहे. त्यामुळे आपण नमूद केलेला ह्या वाक्प्रचाराचा उपयोग महेशरावांच्या मूळच्या विश्लेषणाला पुष्टी देणाराच आहे असे वाटते. अर्थात 'हातावर तुरी देणे ' चा उगम वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मात्र खरे.

आपला
(मीमांसक) प्रवासी