पायबद्दल ही सारी माहिती इतक्या रोचकपणे पुरवल्याबद्दल धन्यवाद. जाता जाता रेडियनची माहिती जी या लेखात आली नाही ती अशी रेडियन म्हणजे असा दोन त्रिज्यांनी एकमेकांनी केलेला कोन की ज्याने निर्माण केलेला वर्तुळखंड त्या त्रिज्येइतका असतो. या माहितीच्या आधारे त्रिकोणमितीच्या (जे तुलनेने नवे शास्त्र आहे) आधारे ही (२२/७ पेक्षा जास्त अचूक)पाय काढता ये'तो'.