हजामाचा फावि आवडला पण धन्यवाद म्हणून ..‌ सरदार गोंधळूही शकला असता...(पहा - धन्यवाद हे अवतरण चिन्हा बाहेर आहे त्यामुळे सरदाराच्या तोंडचे वाक्य नाही..) जाऊद्या शेवटी सरदारच तो...

(हलके घ्या... इथे कोणत्याही समूह विषेशाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही. शिवाय शेवटचे (या प्रतिसादातले) दोनच शब्द 'सरदारच तो' लिहिणारा 'तो' आहे. स्वतःवर विनोद करण्यासाठी व त्यावर हसण्यासाठी सरदारांसारखे विशाल ह्रदय असावे लागते.)

टीप -' तो' सरदार नाही.