मयुरेशराव, आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद! आमचे लिखाण तुम्हांस आवडले, यातच आम्हांस संतोष आहे. खरंतर आपल्या आज्ञेनुसारच या लेखाचे शीर्षक बदलले होते, तेही आपणास पसंद पडले, आम्ही धन्य जाहलो! आई भवानी आणि आपणासारख्या संत-सज्जनांच्या कृपेने अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा!

ता.क. एका ऐतिहासिक पुस्तकाच्या प्रभावाखाली असताना हा प्रतिसाद लिहिला होता :)