क्रॅम्प या शब्दासाठी कोणता प्रतिशब्द असावे बरे?

आखडणे, गोळा येणे, स्नायु दुखावणे?

त्याच बरोबर याची कारणे आणि उपाय कोणी सांगू शकेल काय?