आजी वांब येणे हा शब्दप्रयोग करायची.पेटके येणे असे सुद्धा म्हणायची. पण ते क्रँप पेक्षा वेगळे आहे असे वाटते. समांतर इंग्लिश शब्द माहित नाही.