भोमेकाका,

तूम्ही सूचवलेला शब्द अगदी यथार्थ असाच आहे. महत्वाचे म्हणजे तो वापरातीलही आहे. स्नायूंचे वाकडे तिकडे होणे आणि थयथया नाचणे असाही अर्थ होऊ शकतो.

मनोगतकारांनी अशी सुविधा ( सोय ) पूरवल्याबद्दल आभार.