श्री.तो,

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

लेख फार क्लिष्ट होऊ नये असे वाटले म्हणून मी  रेडियनची काटेकोर व्याख्या दिली नाही. त्याची तशी आवश्यकताही मला वाटली नाही. असो. 

पाय ची किंमत २२/७ पेक्षा जास्त अचूक काढण्याचे अनेक प्रयत्न यशस्वी झालेले आहेत आणि काहींचा उल्लेखही मी लेखात केला आहे. जसजसे गणितात नवे शोध लागले आणि तंत्रविज्ञानातही प्रगती झाली तसतशी ही किंमत अर्थातच जास्त अचूकपणे काढता यायला लागली. 

आपण लेखामध्ये दाखवलेले स्वारस्य पाहून बरे वाटले. आणखीही लेख पाठवत आहे. हे स्वारस्य कायम ठेवावे!

मीरा