कोठेतरी मी बाशिंग हा शब्द वापरला. लग्नामध्ये नवऱ्याला बाशिंग बांधतात. शहरी भागात मूंडावळ्या असेही म्हणतात. या शब्दाची उत्पती समजेल का? (  नवऱ्या मुलीला पण बाशिंग बांधतात का?)