लग्नामध्ये नवरानवरी दोघांनाही बाशिंग बांधतात. मुंडावळ्या आणि बाशिंग हे वेगळे आहेत. बाशिंग हे मंगलाष्टकाच्या वेळी बांधतात पण मुंडावळ्या हळदीच्या कार्यक्रमापासूनच असतात. त्यामुळे शहरी भागात बाशिंगाला मुंडावळ्या म्हणतात याबद्दल साशंक आहे.
शब्दाची उत्पत्ती मात्र मला माहित नाही..तज्ज्ञ लोकांनी प्रकाश टाकावा.