बाशिंग म्हणजे नक्की काय ते मला माहिती नाही पण लग्नात ते कपाळावर बांधतात असे ऐकले आहे आणि गुडघ्याला बांधत नाहीत हे अगदी पक्के माहीत आहे! 'उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग' ह्या म्हणीमुळे.