लेखमाला आणि त्यावर होणारी चर्चा दोन्ही उत्तम आहे.
===
श्री. सुबोध दामले यांनी वर सुचवल्याप्रमाणे ३५५/११३ हे जास्ती जवळचे समीपन आहे.
संगणक = 3.1415926535897932384626433832795
२२/७ = 3.1428571428571428571428571428571
संगणक भागिले (२२/७) = 0.99959766250584330314720471286166
संगणक वजा (२२/७) = -0.00126448926734961868021375957764
३५५/११३ = 3.1415929203539823008849557522124
संगणक भागिले (३५५/११३) = 0.99999991508632855196134845721291
संगणक वजा (३५५/११३) = -0.00000026676418906242231236893288649633
३५५/११३ याचा व्यवहारात वापर करायला मी सुरुवात केली आहे.
===
प्रशासक महोदय,
या प्रतिसादाला १०% ची एरर आली नाही.
===
मीराताई,
चूक सुधारली आहे. प्रतिसादाला प्रतिसाद न देता चूक सुधारायला वाव ठेवल्याबद्दल धन्यवाद.