वाचनखुणांसाठी फोल्डर हवे, अशी सुचवणी सदस्याने केली होती. ती सूचना खूप मोलाची आहे.

सदस्याला निरोप वाचावे, लेखन करावे इत्यादी लिंक स्क्रोल न करता दिसाव्यात. वाचनखुणांची यादी सदस्याच्या नावावरून हटवावी.