माझेही मत असेच आहे. जर माझ्या वाचनखुणांची यादी मोठी झाली तर त्याखालील याद्या आणखी खाली जातील. त्यापेक्षा ती वाचनखुणांची यादीच सर्वात खाली लिहिली तरी चालेल.