खाली पाय च्या किंमतीतील पहिले काहीशेहे आकडे पुरवीत आहे. (दहा लाखापर्यंत दशांश स्थळापर्यंत ही संख्या उपलब्ध आहे).

त्यातील प्रत्येक अंक इतक्या वेळा येतो. 

 0: 125505 वेळा
 1: 125083 वेळा
 2: 125594 वेळा
 3: 125793 वेळा
 4: 125372 वेळा
 5: 125880 वेळा
 6: 124796 वेळा
 7: 125452 वेळा
 8: 125376 वेळा
 9: 125689 वेळा

3.1415926535897932384626433832795028841971693993751
05820974944592307816406286208998628034825342117067
98214808651328230664709384460955058223172535940812
84811174502841027019385211055596446229489549303819
64428810975665933446128475648233786783165271201909
14564856692346034861045432664821339360726024914127

ज्यांना पूर्ण दहा लाख दशांश स्थळात रस आहे त्यांना (त्याची गरज स्पष्ट करताच) व्यनिने पाठवण्यात येतील. :)

नोंद - आपले प्रिय 'अतिसूक्ष्म कार्यालय' १५ पुढील दशांशांना जमेत धरत नाही. त्यामूळे त्याकडून ही अपेक्षा ठेवू नका.