"गेल्या जन्मी ही बहुतेक मांजर असावी, नेमक्या वेळी आडवं जायची सवय. दिसतेही मांजरीसारखी" "ए, तुला काय वाटतं? समीर तुझं ऐकून तिथे येणार नाही? जा जरा तोंड धुवून ये." छान लिहिलेय!