तीन मित्र एकदा गप्पा मारत बसलेले असतात.

पहिला म्हणतो माझे बाबा इतके उंच आहेत इतके उंच आहेत कि

जेट विमान त्यांच्या कंबरेजवळुन जाते.

दुसरा म्हणतो ... हे तर काहिच नाही

माझे बाबा इतके उंच आहेत इतके उंच आहेत कि

जेट विमान त्यांच्या गुडघ्याजवळुन जाते.

तिसरा म्हणतो ...

माझे बाबा बुटके आहेत.