डि. सी. एच. चे योग्य वातावरणीकरण आवडले. पण पुढच्यावेळी तुमच्याकडून एका ओरिजिनल कथेची प्रतिक्षा आहे. (उमरावसाहेबांचे भूत मला 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' असे म्हणते आहे पण मी त्याकडे काणाडोळा करते आहे.)(प्रतिक्षेत)अनु