प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
डि‌. सी. एच. चे योग्य वातावरणीकरण आवडले.
दिचाहै चे वातावरणीकरण करण्यास जास्त कष्ट नाही पडले कारण माझ्या मित्रमंडळात जवळपास तसेच वातावरण होते. आणि पुढे कल्पनाविलास ;)
पुढच्यावेळी तुमच्याकडून एका ओरिजिनल कथेची प्रतिक्षा आहे
हमम.. अवघड आहे, लेखक/कवि बनणे जमण्यासारखे दिसत नाही. प्रयत्न केले, नाही असे नाही. ते प्रयत्न एका (विनोदी) लेखाचा विषय होऊ शकतील.