शशांकराव,

हाही भाग छान जमला आहे. मजा आली वाचून.

आपल्या लेखनात येणारे भाव आणि तपशील हे खरेखरे असतात. त्यामुळे ते वाचकांस विशेषतः तरुण पिढीस भिडतात (अपील होतात) असे वाटते.

विनोद निर्माण करण्यात आपला हातखंडा आहे. आणि आपले विनोद हे अमराठी भाषेवर अवलंबून नाहीत हे नक्की.

आपल्याकडून छान छान लेखन होत राहो ही शुभेच्छा.

क्षमा असावी, प्रतिसाद देण्यास उशीर झाला. जेवढी लेखाची लांबी जास्त तेवढे त्याचे वाचन मागेमागे पडत जाते.

आपला
(आळशी) प्रवासी