भोमेकाका,
आपले मुद्देसूद आणि सोदाहरण विवेचन पटले.
"मायक्रोसॉफ्ट=अतिसूक्ष्ममृदू" असे वाचले होते कुठेतरी.
"द्वारकानाथ" आणि "कवठेकर" सहीच.
प्रतिसाद थोडासा चुकीच्या जागी दिल्याबद्दल दिलगीर आहे.