एम एस एन 7 च्या नवीन आवृत्तीत आणि प्रस्तावित IE 7 मध्ये CTRL+T चालत नाही आहे. त्यांनी ह्याला (टॅब्बड ब्राऊसिंग) असे म्हटले आहे. नवीन (खिडकी?)उघडण्यासाठी ते CTRL+T वापरते. (मनोगतच्या कळ संचावर हल्ला?) मी ते तर बंद केले पण CTRL+T चालत नाही आहे.
तेव्हा कृपया प्रशासकांनी ह्यात लक्ष घालावे ही विनंती.
-देवदत्त