प्रशासक महोदय,
"लिहिण्याची पद्धत" याची जागा बदलून नवीन प्रतिसाद लिहिण्याच्या कोऱ्या जागेजवळ आणता येईल का? किंवा गमभन शेजारी एखादे चिह्न/चित्र वाढवता येईल का?