प्रशासक महोदय
कधी कधी एखाद्या चर्चाविषयावर काही प्रतिसाद प्रश्नोत्तरांच्या रूपात असतात, ज्यात चांगली देवाणघेवाण असते विचारांची. तर असे प्रतिसाद शोधण्यासाठी नोड आणि सदस्यांची नावं असा मेळ करून एखादी सुविधा शोधासाठी देता येईल का? त्यामुळे वेळ वाचेल आणि नेमकं हवं ते वाचणं सोपं जाईल.
आपला (शोधक) आनंदी..