अनु,
भूतकथेचे दोन्ही भाग आजच वाचले. (मूळ कथा अजून वाचायची आहे.) दोन्ही भाग आवडले. कर्यबाहुल्ल्यामुळे 'भूता'पासून दूऽऽर होतो. आज सापडले माझ्या तावडीत.
अभिनंदन.