श्री. मयुरेश,
कथा-कल्पना चांगली आहे. प्रयत्न स्तुत्य आहे. तांत्रीकता आणि वातावरण निर्मिती तपशीलाअभावी तोकडी पडते. 'मयुरेश' हेच नांव ठेवल्यामुळे कथेच्या शेवटाचा अंदाज आला होता. तरी त्या शेवटाकडे पोहोचणे चांगले जमले आहे.
वेदश्री,
'मयुरेश'च नाही तर तिथे 'वेदश्री' असती तरी स्वतःचे मरण इतक्या निकट आलेले पाहून घामच फुटला असता. ज्यांच्या हातात हातबाँब आहेत त्यांच्या 'श्रीमुखात भडकवायची' हे तुझे प्रतिसादातील स्वप्नरंजन आवडले. असो.