वरदा,

युरोपीय ज्यास मध्ययुग म्हणतात त्या काळातील त्यांचे अभिसरणाबद्दलचे विचार आणि अभ्यास ह्यांचा आढावा आपण छान घेतला आहे.

आपण दिलेल्या चित्रातली अक्षरे छोटी असल्यामुळे ते वाचणे कठिण झाले आहे.

एल निन्यो आणि ला निन्या ह्यांबद्दल वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे. (ह्यांचे मराठी प्रतिशब्द द्यावेत ही विनंती.)

आपला  
(प्रतिशब्दवादी) प्रवासी