एल निन्यो आणि ला निन्या ह्यांबद्दल वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे. (ह्यांचे मराठी प्रतिशब्द द्यावेत ही विनंती.)

मराठीत यांना शास्त्रीय शब्द आहेत का ते माहीत नाही. पण छकुला आणि छकुली ही दोन नावे चटकन मनात आली.