मी आताच एक चौकशीसाठी एक प्रश्न विचारला. (सेवादात्याची माहिती हवी). शीर्षकात शुद्धलेखनाची चूक झाली. गमभनने ते निदर्शनास आणून दिले नाही. त्याबद्दल काही करता येईल का?