ज्या मजकुराची शुद्धिचिकित्सा करायची आहे, तो लेखनाच्या खिडकीत असायला हवा,म्हणजे सुधारणेचे काम झाले की तो आपोआप अद्यावत होईल. ते झाले की पुन्हा तोनिरनिराळ्या ठिकाणी (शीर्षक इ. ठिकाणी ) हालवता येईल.