मीरा,

'पाय' ची माहीती बरीच रंजक आहे. धन्यवाद.

कॉमर्सला गेल्यामुळे पायात 'पाय' येऊन कधी पडलो नाही. आजची उद्बोधक माहीती वाचून मात्र 'मनोगता'च्या 'पाया'च पडलो.