लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आहे.

उन्हाळी कालखंडात अरबी समुद्राकडून भारतीय भूखंडाकडे तर हिवाळ्यात विरूद्ध दिशेने............ ...... बदललेली असे. अरबी व्यापाऱ्यांच्या नोंदींमधे भारतीय मौसमी वाऱ्यांबद्दल महत्वाची माहिती आढळली आहे. मौसमी वारे हे वातावरणीय अभिसरणाचाच एक भाग आहेत.

हा भाग विशेष लक्षणीय वाटला.

एल् निन्यो आणि ला निन्यो बद्दल उत्सुकता आहे.