नकाशामध्ये शेजारचे भाग २ वेगवेगळ्या रंगानी रंगवलेले असतात यापेक्षा अधिक निरिक्षण कधीच केले नव्हते. तुमच्या लेखात नेहमीच  काही नवीन आणि वैविध्य असते. ४ रंगाची समस्या भारीच. समजेल असा सोपा सिद्धांत असेल तर तो ही सांगा ना!

श्रावणी