वरदा,

ज्ञानवर्धक गुटीचे ३ वळसे आवडीने चाखले. चौथ्याला Access denied असा उद्धट निरोप आल्यामुळे उत्सुकतेवर पाणी शिंपडले गेले. 'मनोगता'वरील हा 'वातावरणीय' बदल अल्पजीवी असावा असा अंदाज.

माहिती छान आहे.