पेठकर,
लेखिकेने तो लेखांक सुपूर्त केला असेल पण काही कारणाने तो प्रकाशित केला नसेल. त्यामुळे तो वाचण्यास 'इतरेजनांना' मनाई असावी. असा आपला माझा तर्क आहे. (मीही हौसेने वाचायला गेले आणि विरस झाला तेव्हा मी वरील तर्क लढवला. मला तो पटला.)
मीरा