मीरा फाटक,

आपली 'रंगीबेरंगी' समस्या अधिक चांगली आहे. वाचताना खरच नवल वाटतं आणि गंमतही. अर्थात ही आपल्या लिखाणातली हातोटी आहे.

धन्यवाद.