जेंव्हा अशी माहिती महाजालावर वाचली जाते तेंव्हा अगदी धन्य वाटते. प्रत्येक समस्या का आणि कशा सोडवता येऊ शकतात याचा आदर्श वस्तुपाठच म्हणायला हवा.

मीराताई, तो मनापासून धन्यवाद.