रोहिणी,

पास्ता कृती बद्दल धन्यवाद.

एक शंका आहे. पास्त्यात धणे-जिरे पावडर घालतात? की ही मॉडिफाईड पाककृती आहे?

करून पाहीन.