एखादा प्रतिसाद/लेख लिहिताना विषयाची लांबी किती शब्द आहे हे कळू शकेल का?
किंवा मर्यादित लांबीपेक्षा जास्त अक्षरे लिहिण्यास प्रतिबंध करता येईल का? जेणेकरून विषय लिहितानाच नीट विचार करून लिहिता येईल. अन्यथा काही वेळा विषयाची अक्षरे कापली जातात.
-देवदत्त